Alia Bhatt and आणि Ranbir Kapoor यांच्या घरात  येणार....

Alia Bhatt and आणि Ranbir Kapoor यांनी 27 जून रोजी  जाहीर केले की ते त्यांच्या पहिल्या मुलाची अपेक्षा करत आहेत 

27 जून ला Alia Bhatt ने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक फोटो शेअर केला  व त्याला फोटोला कॅपेंशन दिले कि "आमचे बाळ.... लवकरच येत आहे,

करण जोहर, परिणिती चोप्रा, रकुल प्रीत सिंग, प्रियांका चोप्रा , टायगर श्रॉफ, मौनी रॉय आणि इतरांसह चित्रपट क्षेत्रातील अनेक सदस्यांनी या जोडप्याचे अभिनंदन करत आलियाच्या पोस्टवर टिप्पणी केली.

चार वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर Ranbir आणि Alia Bhatt ने 14 April 2022 मध्ये लग्न केले. मुंबईत  या जोडप्याने लग्नगाठ बांधली.

2022 नुसार Alia Bhatt चे वय 29 वर्ष आहे आणि Ranbir Kapoor चे वय 39 वर्ष आहे दोघांमध्ये 10 वर्ष्यांचा फरक आहे

Alia Bhatt Biography

Alia Bhatt चा जन्म 15 March 1993 रोजी मुंबई महाराष्ट्र मध्ये झाला 

Alia Bhatt

Father Name  = Mahesh Bhatt

Mother Name  = Soni Razdan

Brother Name  = Rahul Bhatt

Nationality        =  British

  Birth date = 15 March 1993

  Age             =    29 Years

  Hight          =   5.3 feet

  Weight        =   55 Kg

जर तुम्हाला आमची हि छोटीशी स्टोरी आवडली असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा