About Us

नमस्कार मित्रांनो, मराठी कृपा ह्या आमच्या ब्लॉगवर तुमचे स्वागत आहे. ह्या ब्लॉगची सुरुवात ही मराठी जनतेसाठी साध्या/सोप्या शब्दांत विविध विषयांवर माहिती देण्यासाठी करण्यात आली आहे.

आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यासाठी, आम्हाला फॉलो करा. आणि तुमचे प्रश्न हे कोणत्याही लेखाच्या कमेंटमध्ये किंवा ई-मेल द्वारे आम्हाला कळवा. धन्यवाद.

लेखकाविषयी:-

नमस्कार मित्रांनो, मी एक मराठी व्यक्ति असून सध्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात मी राहत आहे. मला विविध विषयांवर ज्ञान मिळवणे आणि त्याला इतरांसोबत शेअर करणे आवडते. ह्याच उद्देशाने मी ह्या ब्लॉगची सुरुवात केली आहे. तुम्ही नियमित ह्या ब्लॉगला भेट देत रहावे हीच माझी प्रार्थणा आहे. माझ्याशी संपर्क करण्यासाठी तुम्ही ह्या ब्लॉगच्या contact us पेजवर जाऊ शकता.

धन्यवाद@@@marathikrupa