Maharashtra 10th SSC Board Result 2022 कोरोनाच्या महामारीमुळे 2 वर्षया नंतर मुलांच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात आल्या होत्या आता आज दुपारी 1 वाजता लागणार 10वीचा निकाल मुलं ज्या क्षणाची वाट बघून होते ती वेळ आज आली आहेत चला तर बघूया 10वि चा निकाल मोबाईल वर ऑनलाइन कसा बघायचा
- सर्वप्रथम Mahresult.nic.in या वेबसाईट वर जायचे किंवा result बघण्यासाठी खाली डायरेक्ट लिंक दिलेली आहे
-
- त्यानुनंतर होमपेज वर 10 विच्या निकालाची लिंक दिसेल तेथे क्लिक करायचे .
- नंतर बोर्डाचा रोल नंबर टाका
- त्यानंतर आपल्या आईचे नाव टाका
- निकाल पहा या बटन वर क्लीक करा
- आपल्याला बोर्डाचा निकाल आपल्या समोर दिसेल
निकाल बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
हे पण बघा : एमपीएससी म्हणजे काय? MPSC information in Marathi
निकाल दिसत नसल्यास काय करावे ?
- आपला रोल नंबर बरोबर टाकला आहेत का ते चेक करा
- आपल्या आईचे नाव बरोबर टाकले आहेत का हे पण चेक करून घ्या
- वरील पर्याय वापरून सुद्धा निकाल दिसत नसेल तर वेबसाईट ला एकदा रिफ्रेश करा
या पोस्ट मध्ये आपण बघितले कि आपण १०वि चा निकाल ऑनलाईन मोबाईल वर कसा बघूशकतो आणि निकाल दिसत नसल्यास काय करावे जर तुम्हाला निकाल बघण्यास काही अडचण येत असेलतर आम्हाला कंमेंट मध्ये कळवा आम्ही रिप्लाय नक्की देऊ