Skip to content

Marathikrupa

Just another WordPress site

Menu
  • movies
    • Hindi Movies
    • DISNEY
    • lyrics
  • information
  • Biography
  • Education
Menu
MPSC documents list in Marathi

MPSC चा फॉर्म भरण्यासाठी लागणारी डॉक्युमेंटस|MPSC documents list in Marathi 2022

Posted on July 25, 2022

तुम्हाला MPSC चा फॉर्म भारायचा आहेस का ? आणि त्यासाठी काय डाक्यूमेंट्स लागतात हे जाणून घ्यायचे आहेस तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आले आहेत . आज आम्ही तुम्हाला MPSC चा फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात या बदल महत्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहोत.

MPSC documents list in Marathi | MPSC चा फॉर्म भरण्यासाठी लागणारी डॉक्युमेंटस

एमपीएससी आयोगा कडून घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांसाठी आपल्याला एमपीएससी च्या अधिकृत वेबसाईट (https://mpsconline.gov.in/) वर जाऊन अकाउंट क्रिएट करून त्यावरून आपल्याला ज्या परीक्षे साठी बसायचं आहे त्या परीक्षेचा फॉर्म भरावा लागतो. या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला जे डॉक्युमेंट्स सांगितले आहेत, ते एमपीएससी आयोगाने त्यांच्या अधिकृत वेबसाइट वर पब्लिस केलेलं आहे. त्यांच्या दिलेल्या नोटिफिकेशन वरूनच आम्ही तुम्हाला ही माहिती देत आहोत.

MPSC documents list in Marathi

राज्यसेवे कडून घेतल्या जाणाऱ्या सर्व पदांसाठी आणि PSI या पदासाठी मुलाखत असते आणि मुलाखतीला जात असताना तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स आने गरजेचे आवश्यक असते. एमपीएससी परीक्षेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात ते आत्ता आपण पाहुयात.

  • मित्रांनो तुमच्याकडे एसएससी च मार्क शीट असणे गरजेचे आहे. एसएससी म्हणजे तुमच्याकडे 10 वी च मार्क मेमो असणे गरजेचे आहे.
  • जर तुमची 10 वी झाली नसेल आणि तुम्ही जर ओपन युनिव्हर्सिटी मधून ग्रॅज्युएशन केलं असेल तर शेवटच्या वर्षाचा मार्क मेमो तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.
  • तुमची जन्म तारीख मेंशन केलेला शाळा सोडलेला दाखला किंवा कॉलेज सोडलेला दाखला तुमच्याकडे असायला पाहिजे.
  • नगरपालिका, महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतिचा जन्म दाखला पाहिजे असायला पाहिजे.
  • पदवीच्या शेवटच्या वर्षाचा मार्क मेमो किंवा पदिवी चे प्रमाणपत्र किंवा पदवीच्या चालू सत्रातील प्रमाणपत्र किंवा सर्व सत्रातील प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला पाहिजे.

सामाजिक दृष्ट्या मागास वर्ग असलेला दावा करणाऱ्या उमेदवाराकडे कोणकोणते डॉक्युमेंट्स असायला पाहिजे ते आत्ता आपण पाहणार आहोत.

  • अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती व्यतिरिक्त अन्य मागास प्रवर्गातील उमेदवार क्रीमिलियार मध्ये समाविष्ट होत नसल्यास जातीचा दाखला सादर करण्याची आवश्कता नाही.
  • आरथिकदृष्टया दुर्मिळ असल्याचा दावा करणाऱ्या उमेदवारकडे कोण कोणते डॉक्युमेंट्स असायला पाहिजे ते आत्ता आपण पाहुयात. आरथिकदृष्टया दुर्मल असणाऱ्या उमेदवाराकडे EBC सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.
  • नॉन क्रिमीलियेर सर्टिफिकेट कोणाला कोणाला लागतेय ते पाहू. विमुक्त जमाती, भटक्या जमाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग या सर्व प्रवर्गातील उमेदवारांना नाँन क्रीमिलियार असणे गरजेचे आहे.
  • दिव्यांग महणजे Handicapped उमेदवारांना SDM किंवा स्वावलंब पोर्टल द्वारे प्राप्त 40% पेक्षा जास्त कायमचे दिव्यागत्व असलेले प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला पाहिजे.

तुमच्या नावात लग्नामुळे किंवा इतर कोणत्या कारणामुळे तुमच्या नावात बदल झाला असेल तर खालील डॉक्युमेंट्स आवश्यक आहे

  • तुमचे जर लग्नानंतर नाव बदले असेल तर तुमच्याकडे विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला आने आवश्यक आहे.
  • किंवा नावा मध्ये बदल केलेले अधिकृत राजपत्र किंवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावा मध्ये बदल झाल्या संबधित दाखला असणे गरजेचे आहे.

MPSC documents list 2022 । MPSC डॉक्युमेंटस लिस्ट

  • E-Mail ID,
  • Mobile Number,
  • Graduation Certificate,
  • Scanned copy of passport size photograph and signature,
  • Caste certificate, (if applicable)
  • Disability certificate (if applicable)
  • Non Crymiliar Certificate

एमपीएससी च फॉर्म भारत असताना आम्ही सांगितलेली किंवा एमपीएससी कडून सांगितलेली कागद पत्रे तुमच्याकडे आहेत की नाही याची खात्री करून घ्या. जर वरी दिलेल्या पैकी कोणते तरी एखादे डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर एमपीएससीच्या हेल्प लाईन वरती संपर्क करा.

तुमच्या एमपीएससी ची तयारी करणाऱ्या मित्रांना पण नक्की शेयर करा.
आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला MPSC documents list 2022, MPSC documents list in Marathi Documents required for MPSC combined exam बदल माहिती सांगितली

FAQ

MPSC 2022 साठी अर्ज कसा करावा?

MPSC परीक्षा 2022 साठी अर्ज करण्यासाठी इच्छुकांनी MPSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

MPSC मधील सर्वोच्च पद कोणते?

पोस्ट बघायचं झाल तर एमपीएससी कडून घेण्यात येणारी उपजिल्हाधिकारी म्हणून सर्वोच्च पद आहे.

मी MPSC परीक्षा इंग्रजीत देऊ शकतो का?

होय, एमपीएससी परीक्षा इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेत घेतली जाते. मात्र, मराठी भाषेचा पेपर अनिवार्य आहे.

Related

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Releted Posts

  • What’s a Google Account ?
  • what is dental insurancewhat is dental insurance
  • what is dive insurance?what is dive insurance
  • Thomas Baste AAA InsuranceThomas Baste AAA Insurance
  • Walmart vs PublixWalmart vs Publix

Advertisment

  • Privacy Policy
  • About Us
  • Contact US
  • DMCA
  • Terms and Conditions
©2023 Marathikrupa | Design: Newspaperly WordPress Theme