HomeBiographySamir Kotkar age,biography , Wikipedia|Samir Kotkar Biography Instagram 2022

Samir Kotkar age,biography , Wikipedia|Samir Kotkar Biography Instagram 2022

 Samir Kotkar Biography : आज आपण एका मराठी स्टार बदल जाणून घेणार आहोत. जो एक इंस्टाग्राम स्टार, सोशल मीडिया इन्फ्ल्येनसर, ऍक्टर आणि सगळ्यात मत्त्वाचं तो एक कॉमेडियन स्टार आहे. Samir Kotkar हा मूळचा पुण्यातील रहिवासी आहे.

नाव Samir Kotkar
उपनाव Samir
जन्म तारीख 12/3/1995
जन्म ठिकाण पुणे
वय 27 वर्ष
उंची 5.6 feet
वजन 60kg
सध्याचे ठिकाण पुणे महाराष्ट्र
बहीण गौरी जाधव
राष्ट्रीयता भारत
इंस्टाग्राम Visit Now
इन्स्टा फोल्लोवेर्स 110k

 

Samir Kotkar biography Wikipedia

Samir Kotkar हा एक कंटेंट क्रिएट, इंस्टाग्राम स्टार , युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लूयेंसर आहे. समीर कोतकर चा जन्म हा एका मध्यवर्गीय कुटुंबात पुण्यातील एका छोट्याश्या गावात झाला होता. सध्या तो पुण्यात राहतो.आणि तो एक आर्टिस्ट सुद्धा आहे तुम्ही त्याच्या इंस्टाग्राम च्या पोस्ट चेक करू शकता त्यांनी त्याच्या बनवलेल्या पेंटिंग्स पोस्ट केलेल्या आहेस.

समीरने त्याच्या करिअर ची सुरवात टिकटिक पासून केली होती. टिकटिक वर पण त्याला खूप चांगली प्रसिद्धी मिळाली. पण 2020 मध्ये टिकटॉक बंद झाल्यानंतर बाकीच्या सारखं तोही इंस्टाग्राम वर शिफ्ट झाला. सध्याच्या त्याच्या इंस्टाग्राम वर 150k पेक्षा अधिक followers झाले आहेत.

Samir Kotkar age, height & weight

 Samir Kotkar age hight & Weight किती आहे? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. चला तर सांगतो त्याचे वजन आणि उंची याबाबत कोणतीही अचूक माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही . मात्र त्याचे वजन जवळपास 61 किलो आणि उंची 5.6 फूट आहे. त्याच्या केसांचा रंग काळा आहे. त्याचे वय 24 वर्ष आहे.

Samir Kotkar Phone Number

समीर च्या फॅन्स ला त्याचा नंबर पाहिजे पण सॉरी सध्या त्याच्या फोन नंबर शी संबंधी कोणतीही माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही. पण जर तुम्हाला त्याच्या शी संपर्क करायचा असेल तर तुम्ही त्याला इंस्टाग्राम वरून डायरेक्ट मेसेज करूशकता किंवा त्याला तुम्ही ई-मेल ही करू शकता = samirkotkar93@gmail.com

Samir Kotkar instagram

Samir ने त्याच्या instagram ची सुरवात ने 13 एप्रिल 2015  मध्ये सुरू केली होती. तो एक यशस्वी इन्स्टाग्राम स्टार आहे. त्याच्या इंस्टाग्रामवर त्याचे 170k+ फॉलोअर्स आहेत आणि त्यात सातत्याने वाढ होत आहे. समीर चे इंस्टाग्राम पेज त्याच्या कॉमेडी व्हिडिओज नी भरलेले आहे. तो रोज त्याच्या इंस्टाग्राम वर नवीन व्हिडिओज अपलोड करतो. लोकांना त्यांनी बनवलेले व्हिडिओज खूप आवडतात. त्याच्या प्रत्येक व्हिडिओ वर लाखो मध्ये व्ह्यूज आले आहेत.लोक त्याच्या व्हिडिओस ची वाट बघतात कि समीर इन्स्टा वर त्याची कॉमेडी रील कधी पोस्ट करेल.आत्ता पर्यंत त्याने 425 पोस्ट केलेल्या आहेत.

Samir Kotkar Family & Gf

समीर च्या फॅमिली बद्दल माच्याकडे सध्या जास्त माहिती उपलब्ध नाही पण त्याच्या बहिणी चे नाव गौरी जाधव आहे. त्याच्या रिलेशन शिप बद्दल बोलायचे ठरले तर तो सध्या सिंगल आहे.

Samir Kotkar Networth

जर आपण Samir Kotkar च्या कमाईबद्दल बोललो, तर तो महिन्याला अंदाजे 50 ते 80 हजार रुपये कमावतो आणि त्याच्या कमाईचा मुख्य स्त्रोत हा त्याचा इंस्टाग्रामचे प्रोमोशन आहे.

Facts

  • समीर कोतकर हा पुणे, महाराष्ट्र, भारताचा आहे.
  • Samir kotkar 13 एप्रिल 2015 पासून इंस्टाग्रामवर करिअरला सुरुवात केली.
  • त्याच्या इंस्टाग्राम पेजवर त्याचे 170k+ फॉलोअर्स आहेत.
  • समीर कोतकरचे इन्स्टाग्राम पेज त्याच्या फोटो आणि व्हिडिओंनी भरलेले आहे.
  • तो एक इन्स्टाग्राम स्टार आणि सोशल मीडियावर इन्फ्लूयेंसर आहे..
  • त्याने त्याच्या मित्रांसोबत शॉर्ट कॉमेडी आणि डान्स व्हिडिओ बनवून 2019 – 2020 मध्ये त्याच्या करिअरची सुरुवात केली होती.
  • त्याच्या इंस्टाग्राम चे युजर नेम @samirKotkar असे सेट केले आहे.

FAQ

समीर कोतकर कोण आहे ?

समीर कोटकर हा एक कंटेंट क्रिएट, इन्स्टाग्रामर, युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लूयेंसर आहे. समीर कोटकर च जन्म हा एका मध्यवर्गीय कुटुंबात पुण्यातील एका छोट्याश्या गावात झाला होता. सध्या तो पुण्यातील नगर जिल्ह्यामध्ये राहतो आहे.

समीर कोतकरच वय किती आहे ?

समीर कोटकरची पुरेशी माहिती आमच्याकडे नाही आहे, पण आमच्या आणि बाकीच्या वेबसाइट नुसार त्याची age 24 आहे.

Samir ची Networth किती आहे?

जर आपण Samir Kotkar च्या कमाईबद्दल बोललो, तर तो महिन्याला अंदाजे 50 ते 80 हजार रुपये कमावतो आणि त्याच्या कमाईचा मुख्य स्त्रोत हा त्याचा इंस्टाग्राम आहे आणि अंदाजे एकूण Networth 1 ते 10 लाखांच्या दरम्यान आहे.

आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला Samir Kotkar age, height, weight, net worth, girlfriend, Instagram, Family, इत्यादी बद्दल माहिती सांगितली. जर हे आर्टिकल तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करा आणि शेअर करा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments