Sunny Jadhv biography, Age,Family, Information, wife, contact number

Sunny Jadhv biography : तुम्हाला सनी जाधव बद्दल जाणून घ्यायचं आहेस का ? तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आले आहेत.सनी एक प्रसिद्ध इंस्टाग्राम स्टार आहे त्याला त्याच्या रील वीडियोज मुळे ओळखले जाते त्याचा जन्म 23 september 1995.मध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर येथे झाला या पोस्ट मध्ये आपण Sunny Jadhv age, birthday date, family इत्यादी बद्दल जाणून घेणार आहोत.

या पोस्ट मधील सर्व माहिती आम्ही त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट व इतर सोसिअल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरून जमा केली आहेत .तुम्ही sunny jadhv बद्दल जी माहिती जणून घेयला आले आहेत ती सर्व माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळणार आहे .

Sunny Jadhv biography, Age,Family, Information, wife, contact number

Sunny Jadhv biography

नावSunny Jadhv
जन्म september 1999
जन्म ठिकाणअहमदनगर
वय27 वर्ष
पत्नीRutuja Sunny Jadhav
सध्याचे ठिकाणअहमदनगर
मोबाइल नंबर+91 91724 19292
Insta followes955K
ओळखसोशल मीडिया इंफ्लून्सर

सनी जाधव हा एक प्रसिद्ध सोसिअल मीडिया स्टार आहे . त्याची इंस्टाग्राम वर त्याची खूप मोठी फॅन फोल्लोविंग आहे . तो सोसिअल मीडिया स्टार सोबतच त्याचा एक बिजनेस आहे ( रुबाब उद्योग समूह ) अहमदनगर मध्ये Rubab ची मेन शाखा आहे .

सनी ने January 2017 रोजी त्याच्या इन्स्टाग्रा करियर ची सुरवात केली होती व आज २०२२ मध्ये त्याच्या इंस्टाग्राम वर 1 मिलियन पेक्षा जास्त फोल्लोवेर्स आहे .

Sunny Jadhv Family

त्याच्या पत्नी चे नाव Rutuja Sunny Jadhav आहे जिच्या सोबत सनी चा विवाह ९/१२/२०२१ मध्ये झाला होता त्याच्या फॅमिली बद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही पण जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा अपडेट केलीजाईल जर तुमच्याकडे त्याच्या फॅमिली बद्दल माहिती असेल तर आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.

Sunny Jadhav Contact number

जर तुम्हाला सनी जाधव शी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर +91 91724 19292 या नंबर द्वारे तुम्ही त्याच्याशी दरेक्ट संपर्क करू शकता किंवा sunnyjadhav9292@gmail.com या ई-मेल द्वारे सुद्धा त्याच्याशी संपर्क करू शकता.

Sunny Jadhav income

त्याच्या कमाई बद्दल बोलायचे तर त्याचे कमाई चे २ मुख्य मार्ग आहे .

  • Instagram
  • Business

त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर ९९५ हजार फोल्लोवेर्स आहे त्यामुळे तो इंस्टाग्राम वरून चांगले पैसे कमवतो व तो च्या बिजनेस मधून सुद्धा चांलगली कमाई करतो त्याची एक महिन्याची कमाई अंदाजे १ ते १.५ लाख असेल .

या पोस्ट मध्ये आपण Sunny Jadhv biography बद्दल जाणून घेतले जर तुमच्या मनात काही शंका असेल तर आम्हाला कंमेंट मध्ये कळवा व तुम्हाला अजून कोणाबद्दल जाणून घ्यायचं आहे तेपण आम्हाला कळवा .

Who is sunny Jadhav?

सनी जाधव एक प्रसिद्ध इंस्टाग्राम स्टार आहे त्याला त्याच्या रील वीडियोज मुळे ओळखले जाते

Sunny jadhav rubab Address

बालिकाश्रम रोड, जाधव माला , अहमदनगर, महाराष्ट्र, 414001 हा त्यांच्या दुकानाचा पत्ता आहे

what is the name of sunny Jadhav wife

Rutuja sunny Jadhav

Leave a Comment