Tejaswini Jadhav मोबाईल नंबर | Tejaswini Jadhav Biography 2022

Tejaswini Jadhav Biography, Tejaswini Jadhav Age, Tejaswini Jadhav Instagram,Tejaswini Jadhav Mobile Number 

आज आपण इन्स्टाग्राम स्टार Tejaswini Jadhav बद्दल जाणून घेणार आहोत तिने खूप कमी वययात खूप लोकप्रियता मिळवली आहे. ती तिच्या सुंदर लुक मुळे आणि तिच्या इंस्टाग्राम वरील रील व्हिडिओ मुळे खूप लोकप्रिय झाली आहे.

Tejaswini Jadhav चा जन्म जुलै 2004 मध्ये पुणे येथे झाला 2022 नुसार तिचे वय 18 वर्ष आहे ती सध्या पुण्यामध्ये रहाते आणि ती सध्या कॉलेज स्टुडंट आहे.

Tejaswini Jadhav Biography, Tejaswini Jadhav Age, Tejaswini Jadhav Instagram,Tejaswini Jadhav Mobile Number 
NameTejaswini Jadhav
Nick Name Tejuu
Birthdateजुलै 2004
BirthplacePune
Age18 Years
Hight4.5 Feet
Weight 49 Kg
Father NameNot Known
Mother NameNot Known
Brother NameMahesh Jadhav
Sister NameRani Jadhav
DreamIndian Police
InstagramVisit Now
Insta followers73K+

Tejaswini Jadhav Biography

 Tejaswini Jadhav ने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट ची सुरवात ऑगस्ट 2021 मध्ये केली तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर 73K Followers आहे. तिची 100K+ फोल्लोवेर्स ची जुनी Id हॅक झाली त्यामुळे तिने नवी id बनवली Tejjjjjjju_1103 तिने आत्ता पर्यंत 114 पोस्ट केल्या आहेत .

Tejaswini ने तिच्या मराठी रील मुळे खूप प्रसिद्धी मिळवलि आहे. तिचे स्वप्न पोलीस बन्याचे आहे व ती त्यासाठी खूप मेहनत पण घेत आहे. जर तुम्हाला tejaswini शी संपर्क करायचा असेल तर तुम्ही तिला chavanrani098@gmail.com या ई-मेल वर mail करून तिच्याशी संपर्क करू शकता किंवा तुम्ही तिला डायरेक्ट मेसेज सुद्धा करू शकता

Tejaswini Jadhav Family

आता आपण तिच्या फॅमिली बद्दल जानून घेऊया तिच्या मोठ्या भावाचे नाव महेश जाधव आहे आणि तो पण तेजू सोबत रील व्हिडिओस बनवतो तो तेजू सोबत बऱ्याचश्या रील्स मध्ये दिसला आहेत. तिच्या बहिणीचे नाव राणी जाधव आहे आमच्याकडे तिच्या फॅमिली बद्दल एवढीच माहिती आहे. जर तुम्हाला Tejaswini बद्दल आजून काही माहिती असेल तर आम्हाला कंमेंट मध्ये कळवा आम्ही अपडेट करू .

Tejaswini Jadhav Mobile Number

खूप जणांच्या डोक्यात आहे कि तेजस्विनीचा मोबाईल नंबर मला कसा मिळेल पण सॉरी तुम्हाला तिचा मोबाईल नंबर नाही भेटू शकत कारण तिने तिचा मोबाईल नंबर अजून कोणाशी शेअर केलेला नाही 

Facts

  • तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर 100K पेक्ष्या जास्त फोल्लोवेर्स होते पण तिची ती इन्स्टा Id हॅक झाली
  • तेजू चा ई-मेल id chavanrani098@gmail.com तुम्ही या ई-मेल द्वारे तिच्याशी संपर्क करू शकता
  • तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर 73K पेक्ष्या अधिक फोल्लोवेर्स आहे आणि तिने आत्ता पर्यंत 114 पोट केल्या आहेत
  • तेजू चे स्वप्न पोलीस ऑफिसर होण्याचे आहेत

Leave a Comment